भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक  सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देणाऱ्या ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ची सन […]

Continue Reading

अ‍ॅट्रॉसिटी कायद्या बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

या कायद्या्च्या वापरासाठी न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची आणि न्यायालयच्या अवमानाची कारवाई करण्यात येणार आहे. पिढ्यानपिढ्या शोषणाचे बळी ठरलेल्या आणि सामाजिक समतेपासून वंचित राहिलेल्या दलित आणि आदिवासी समाजाला संरक्षण देण्यासाठी 1989मध्ये हा कायदा लागू झाला होता. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं मान्य करत न्यायमूर्ती ए.के. गोयल […]

Continue Reading

कुंभमेळा ही बौद्धांची परंपरा आहे !

हेनसांग हा विदेशी प्रवासी बुद्धाच्या शोधात भारतामध्ये ई.स. 629 ते 645 असे एकूण 16 वर्ष त्याने भारतातील परिस्थितीचा अभ्यास केला. तो जेंव्हा कान्यकुब्ज ( कन्नोज) येथे आला. (कनौज खूप दिवस पर्यंत उत्तर भारताची राजधानी राहिलेली आहे.) त्यावेळी हर्षवर्धन राजा राज्य करीत होता. हा राजा बुद्धिस्ट असून शिलादित्य हर्षवर्धन नावाने प्रसिद्ध होता. त्याने संपूर्ण भारतात आदेश […]

Continue Reading

बोधिसत्त्व म्हणजे काय व कोनाला म्हणावे ?

तथागत गौतम बुद्ध हे बोधिसत्व कसे झाले व त्याना ते पद कसे प्राप्त झाले या बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर जी  बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात लिहीतात,  ज्ञानप्राप्तीपूर्वी गौतम केवळ ‘बोधिसत्त्व’ होते. ज्ञानप्राप्तीनंतर ते ‘बुद्ध’ झाले. बोधिसत्त्व कोणाला म्हणावे? आणि बोधिसत्त्व म्हणजे काय?  बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्त्व. बोधिसत्त्व बुद्ध कसा होतो? बोधिसत्त्व हा क्रमाने […]

Continue Reading