दीक्षाभूमीवरील मुर्ती चा संघर्षमय इतिहास माहित आहे का ?

कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना नेहमी संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षातून दीक्षाभूमीचे स्मारकही सुटले नाही. खरतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांना या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. संविधानाचे रचनाकार व आधुनिक भारताच्या निर्मात्या या युगनायकाच्या ऐतिहासिक परिवर्तनाची जागा स्मारकासाठी सहज उपलब्ध करणे सरकारतर्फे अपेक्षित होते. मात्र या जागेसाठीही संघर्ष करावा […]

Continue Reading

आणि तो भारतात ला पहिलाच बौद्ध पद्धतीचा विवाह ठरला !

जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही, प्यायला पाणी मिळू देत नाही, विद्या ग्रहण करू देत नाही, अस्पृश्यांच्या सावलीचाही विटाळ मानतो, त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहावयाचे?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लाखो अनुयायी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. या […]

Continue Reading

जेव्हा प्रवासातच बाबासाहेबांना हार्ट अटॅक येतो पण

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी सविता आंबेडकर हे दोघेही नोव्हेंबर १९५३ ला दिल्ली हुन मुंबई ला फ्रंटियर मेल या रेल्वे ने प्रवास करत होते मोटारिने बंगल्याहुन स्टेशन ला आल्यावर गाडीतून उतरताना साहेबांच्या हाताची बोट गाडीच्या दारात चेपली आम्ही तसेच गाडीत बसलो थंडीचे दिवस होते आणि कड्याक्याची थंडीही वाजत होती थंडी असल्याने त्यांच्या बोटात तीव्र […]

Continue Reading

बाबासाहेबांच्या लग्नासाठी वडीलांना भरावा लागला दंड

बाबासाहेब अर्थात डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी सुभेदार रामजींना फार त्रास घ्यावा लागला मुलाला शोभेल अशी अनुरुप वधू पाहिजे. जो कोणी मुलीचा पत्ता सांगत असे तिकडे न चुकता सुभेदार रामजी जात होते. त्यासाठी त्यांचा बराच वेळ खर्च करावा लागला नंतर सुभेदार रामजींनी एक मुलगी भिमरावांसाठी पसंत केली चाळीतील लोकांच्या रीतीरिवाजा प्रमाणे साखरपुडाही […]

Continue Reading

बौद्ध विहार दिव्यांनी उजळून निघणार, विकासावर ३५६.९६ लाख खर्च होणार

बुद्धांचे महापरिनिर्वाणस्थान असलेल्या कुशीनगर येथे असलेल्या विविध देशांच्या बौद्ध मठांमध्ये पर्यटनावर आधारित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. प्रकाशयोजना, सुशोभिकरण, स्वच्छतागृहांसह अनेक सामुदायिक सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून नदीकाठच्या जागेवरही विकासकामे केली जाणार आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून म्यानमार बौद्ध विहारमधील चंता जी जेडी (समृद्धी चैत्य) गतिमान मुखपृष्ठाच्या प्रकाशाने […]

Continue Reading

बाबासाहेबांचा फोटो लावल्याबद्दल दलित तरुणाची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशातील रामपूर येथे डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचा फोटो लावण्यावरून दोन पक्षांमध्ये वाद झाला होता. या गोळीबारात एका दलित तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. मृताच्या कुटुंबियांनी भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेखाली मृतदेह ठेवून निषेध करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या गोळीबारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांनी आंदोलन […]

Continue Reading

दलित शिक्षकाला मुख्याध्यापकांकडून मारहाण, गुन्हा दाखल

गाझियाबाद जिल्ह्यातील मसुरी भागातील एका शाळेच्या महिला मुख्याध्यापिकेवर दलित शिक्षिकेला मारहाण केल्याप्रकरणी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. मसूरी येथील जय प्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयातील संगणक शिक्षकाला शाळेच्या मुख्याध्यापकांनी इतर विषयांचे वर्ग घेण्यास नकार दिल्याने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. निग्रावती गावातील दलित शिक्षिका अंशिका यांनी दिलेल्या […]

Continue Reading

रमाई आवास घरकूल योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास घरकूल योजना अ.क्र. योजना सविस्तर माहिती 1.27 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण) योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.36/मावक-2,दि.15/11/2008शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.9/03/2010  शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.6/08/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.2/12/2010 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.35/मावक-2,दि.14/03/2011 शासन निर्णय क्र.बीसीएच-2008/प्र.क्र.159/मावक-2,दि.29/09/2011 शासन निर्णय […]

Continue Reading

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना

देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे […]

Continue Reading

छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार • शासन निर्णय :- 1) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.11 जून 2003 2) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.8 जुलै 2003 3) शासन निर्णय-क्र- इबीसी-2003/प्रक्र 115/मावक-2 दि.21 जुलै 2003 • उद्दिष्ट: इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविना-या अनु.जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींना […]

Continue Reading